GEM Portal समजून घेण्याची इच्छा, नवीन कमाईची संधी शोधण्याची गरज किंवा सरकारी खरेदी प्रक्रियेचं मूलभूत ज्ञान मिळवण्याचा उद्देश – या सगळ्यासाठी हा Online Demo Session तुम्हाला योग्य दिशा देईल.
करिअर बदलण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी मोठं investment लागत नाही…
एक योग्य मार्गदर्शन आणि शिकण्याची तयारी पुरेशी असते.
2nd Jan
8.00 pm
1 HOUR
Marathi
GEM Portal समजून घेण्याची इच्छा, नवीन कमाईची संधी शोधण्याची गरज किंवा सरकारी खरेदी प्रक्रियेचं मूलभूत ज्ञान मिळवण्याचा उद्देश – या सगळ्यासाठी हा Online Demo Session तुम्हाला योग्य दिशा देईल.
GEM Portal समजून घेण्याची इच्छा, नवीन कमाईची संधी शोधण्याची गरज किंवा सरकारी खरेदी प्रक्रियेचं मूलभूत ज्ञान मिळवण्याचा उद्देश – या सगळ्यासाठी हा Online Demo Session तुम्हाला योग्य दिशा देईल.





Years Of Experience

यशस्वी Students

मराठी लोकांचे ध्येय
गेल्या काही वर्षांत मी GEM Portal वर काम करणाऱ्या अनुभवी Government Procurement तज्ज्ञांसोबत अनेक प्रोजेक्ट्स, tenders, buyer–seller interactions आणि training sessions वर जवळून काम केलं आहे. त्यांच्याकडून registration, documentation, product listing, bid participation, L1 strategy आणि order management याचं प्रत्यक्षात वापरलं जाणारं ज्ञान गोळा करून ते beginner-friendly पद्धतीने मांडलं आहे. हाच अनुभव लक्षात घेऊन हा GEM Portal Demo Session तयार केला आहे.
अनेकांना GEM शिकताना सुरुवातीलाच गोंधळ होतो — कोणती कागदपत्रं लागतात, registration कुठे अडकतं, product/service listing कशी करायची, BOQ म्हणजे काय, bid कसं टाकायचं, L1 कसा मिळतो, छोट्या seller ला order मिळू शकतो का, आणि दरवेळी दुसऱ्याकडून काम करून घ्यावं लागतं का? या सगळ्या शंका दूर करून स्पष्ट दिशा देणं गरजेचं आहे.
या GEM Portal Demo Session मध्ये तुम्हाला Seller Registration, आवश्यक दस्तऐवज, listing करण्याची सोपी पद्धत, BOQ आणि bids समजण्याची मार्गदर्शक प्रक्रिया, L1 मिळवण्यासाठीच्या सूक्ष्म strategies, order मिळाल्यानंतरचे टप्पे, आणि छोट्या व्यवसायांनी कोणत्या चुका टाळाव्यात हे सर्व शिकायला मिळेल. उद्देश एकच — GEM मधला गोंधळ कमी करणे आणि तुम्हाला practical, सोपी आणि उपयोगी समज देणे, ज्यामुळे Government Orders मिळवण्यासाठीचा आत्मविश्वास वाढेल.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Years Of Experience

यशस्वी Students

मराठी लोकांचे ध्येय
हा सेशन त्या सर्वांसाठी आहे जे Government Orders मिळवून आपला व्यवसाय वाढवू इच्छितात, Side Income सुरू करू इच्छितात, किंवा GEM Portal शिकून स्वतःचे काम हाताळण्याचा आत्मविश्वास मिळवू इच्छितात. विद्यार्थ्यांपासून छोट्या व्यवसायिकांपर्यंत, अगदी सुरुवातीपासून शिकू इच्छिणाऱ्यांसाठीही हा Session योग्य आहे.
Demo Session मध्ये तुम्हाला GEM Portal वर Seller Registration कसं करायचं, Product किंवा Service Listing कशी करायची, Bids कशा शोधायच्या आणि Participate कसं करायचं, तसेच L1 Pricing आणि Orders जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत Strategy Step-by-Step शिकवली जाईल. हे पूर्णपणे Practical Approach ने दाखवले जाईल.
हा Session पूर्णपणे सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत घेतला जाईल. मध्ये थोडंसं हिंदी वापरलं जाईल, पण संपूर्ण स्वरूप मराठीमध्येच असेल, त्यामुळे नवशिक्यांनाही अगदी सहज समजेल.
नाही, या सेशनसाठी कोणताही पूर्व अनुभव किंवा तांत्रिक ज्ञान आवश्यक नाही. तुमच्याकडे Mobile किंवा Laptop वापरण्याचं बेसिक ज्ञान असेल, तर तुम्ही GEM Portal सहज समजू शकता. व्यवसाय नसला तरीही तुम्ही हा Session करता येईल आणि GEM वर काम सुरू करू शकता.
सेशन नंतर तुम्हाला GEM Portal हाताळण्याचा आत्मविश्वास येईल, Registration पासून Listing आणि Bidding पर्यंतची स्पष्ट समज मिळेल, आणि पहिल्या Bid कडे जाण्यासाठी एक ठोस दिशा मिळेल. त्यासोबतच तुम्हाला PDF Guides, WhatsApp Community Access, आणि Government Business सुरू करण्यासाठी एक Practical Roadmap मिळेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण प्रक्रिया समजून पुढे जाण्याचा वेग वाढेल.
मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.